Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
Home»समाजकारण»वाकड येथील दूषित मूळा नदी स्वच्छ करण्याची मागणी; अजिंक्य विजय (आप्पा) वाघमारे यांचे महापालिकेला निवेदन.
समाजकारण

वाकड येथील दूषित मूळा नदी स्वच्छ करण्याची मागणी; अजिंक्य विजय (आप्पा) वाघमारे यांचे महापालिकेला निवेदन.

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comJune 3, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वाकड येथील मुळा नदी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याचे छायाचित्र वाकड, प्रतिनिधी :
वाकड गावठाण येथील स्मशानभूमीजवळून वाहणाऱ्या मूळा नदीतील वाढते प्रदूषण, साचलेली जलपर्णी आणि गाळ यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नदीची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी लोकहीतवादी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक अजिंक्य विजय (आप्पा) वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेच्या दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वाकड गावठाण स्मशानभूमीजवळील मूळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली असून गाळाचा थरही वाढला आहे. त्यामुळे नदीचे पाणी अत्यंत दूषित झाले असून परिसरात गटारापेक्षाही तीव्र दुर्गंधी पसरत आहे.

या दूषित परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून डासांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया तसेच इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अजिंक्य विजय (आप्पा) वाघमारे यांनी महापालिकेकडे नदीपात्रातील जलपर्णी, गाळ व कचरा तातडीने हटवून मूळा नदीची स्वच्छता करण्याची तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी नियमित स्वच्छता व देखभाल व्यवस्था राबविण्याची मागणी केली आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या गंभीर समस्येकडे महापालिकेने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष – धर्मराज बनसोडे, राज्य सचिव – विशाल वाघमारे, अतिश दुधावडे, अनिल मुळवाड, ऋषिकेश वाघमारे, इत्यादी संस्थेचे पदाधिकारी उपस्तिथ होते.

Post Views: 24
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleजिद्द, मेहनत आणि देशसेवेच्या ध्यासातून रायपूरच्या दीपक मस्केची भारतीय सैन्यात निवड
Next Article लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे

मोशी कचरा डेपो दुर्घटना : चौथ्या दिवशीही बचावकार्य युद्धपातळीवर; मॅन्युअल सर्च ऑपरेशनला सुरुवात

July 11, 2026
पिंपरी चिंचवड

मुसळधार पावसात रेखाताई काटे ठरल्या नागरिकांचा आधार; मदतकार्याबरोबरच साड्यांचे वाटप.

July 7, 2026
शैक्षणिक

वडिलांच्या कष्टाचे चीज; ऋतुजा पोपट आरणे हिचे एमपीएससी-यूपीएससीचे स्वप्न.

July 6, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202684 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202663 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026133 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202684 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202663 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026133 Views

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.