Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
Home»आरोग्य»लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comJune 7, 2026Updated:June 8, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

निगडी प्रतिनिधी : लोकहितवादी सेवा संघ निगडी शाखा अध्यक्ष अनिल मुळवाड आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर, ओटास्कीम, निगडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज बनसोडे, महाराष्ट्र राज्य सचिव विशालभाई वाघमारे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक बाप्पूशेठ घोलप साहेब उपस्थित होते. नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांनी लोकहीतवादी सेवा संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजक निगडी शाखा अध्यक्ष अनिल मुळवाड यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी लोकहितवादी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अतिश दुधावडे, महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक अजिंक्यभाऊ वाघमारे, कार्यक्रमाचे आधारस्तंभ निलेशभाऊ कानडे, महाराष्ट्र राज्य संघटक निलेशभाऊ कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते हौसराव शिंदे, सुफियान सय्यद, आभिषेक काळे, पप्पू कांबळे,  विशाल मुळवाड, अरुण मुळवाड, प्रथमेश सावंत, संदीप कदम, अमोल खाडे, गणेश संकपाळ (मोनू), पंकज जाधव, अक्षय रोकडे, अजय रोकडे, आभिषेक रोकडे, सचिन तालडे, केशव काळे आदी सदस्य उपस्थित होते.

ईशा नेत्रालयाचे मार्केटिंग मॅनेजर यशवंत बोऱ्हाडे, प्रथमेश पवार, सानिका निकवरे, ब्रांच मॅनेजर दुर्वाक्षी पाटील मॅडम तसेच मेडिकल डायरेक्टर डॉ. वैभव अवताडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत मोलाची भूमिका बजावली.

सध्या मोबाईल, संगणक व इतर डिजिटल उपकरणांचा वाढता वापर आणि वाढलेला स्क्रीनटाइम यामुळे डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे डोळ्यांची नियमित तपासणी करणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

सामाजिक बांधिलकी जपत लोकहितवादी सेवा संघाने आयोजित केलेल्या या मोफत नेत्र तपासणी शिबिरामुळे अनेक नागरिकांना लाभ मिळाला असून, भविष्यातही अशा आरोग्यविषयक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

Post Views: 28
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleवाकड येथील दूषित मूळा नदी स्वच्छ करण्याची मागणी; अजिंक्य विजय (आप्पा) वाघमारे यांचे महापालिकेला निवेदन.
Next Article पिंपरी-चिंचवडमधील ३० सरकारी शाळा टाटा, बजाज, बिसलेरी कंपन्यांना दत्तक; ‘वारे गुरुजी’ यांच्या संकल्पनेतून शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन.
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे

मोशी कचरा डेपो दुर्घटना : चौथ्या दिवशीही बचावकार्य युद्धपातळीवर; मॅन्युअल सर्च ऑपरेशनला सुरुवात

July 11, 2026
पिंपरी चिंचवड

मुसळधार पावसात रेखाताई काटे ठरल्या नागरिकांचा आधार; मदतकार्याबरोबरच साड्यांचे वाटप.

July 7, 2026
शैक्षणिक

वडिलांच्या कष्टाचे चीज; ऋतुजा पोपट आरणे हिचे एमपीएससी-यूपीएससीचे स्वप्न.

July 6, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202684 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202663 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026133 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202684 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202663 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026133 Views

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.