Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comMay 29, 2026No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांनी महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून शहरात विविध विकासकामे, नागरिकाभिमुख उपक्रम तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम सुरू केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला गती मिळत असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मा. रविभाऊ लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमास समता विकास संघ महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. माऊली बोराटे, खेड तालुका अध्यक्ष सागर बनसोडे, श्रमसेवा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड, जंबोदीप सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कांबळे, संकल्प सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रंजीत घोबाळे तसेच राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महापौर रविभाऊ लांडगे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. आगामी काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा अधिक वेगाने विकास होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post Views: 64
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार सकारात्मक; साखर, कांदा आणि इथेनॉल विषयक निर्णय लवकरच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन.

October 8, 2026
पिंपरी चिंचवड

वाकडच्या अंडरपासमध्ये टेम्पोची कॉलमला धडक; टपावर बसलेल्या तरुणाचा मृत्यू

October 7, 2026
पुणे

प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांनीच नातवावर झाडली गोळी; लोणावळ्यात शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या, 5 जणांवर पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा

October 7, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.