Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
पिंपरी चिंचवड

मुसळधार पावसात रेखाताई काटे ठरल्या नागरिकांचा आधार; मदतकार्याबरोबरच साड्यांचे वाटप.

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comJuly 7, 2026Updated:July 7, 2026No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरात ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः पवनानगर व रहाटणी परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

या कठीण परिस्थितीत सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई काटे यांनी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत त्या स्वतः रस्त्यावर उतरल्या आणि नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेल्या. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत करणे, सुरक्षित मार्गदर्शन करणे तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांची काळजी घेणे अशा विविध माध्यमांतून त्यांनी मदतकार्य केले.

याचवेळी रेखाताई काटे यांनी परिसरातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोठ्या प्रमाणात साड्यांचे वाटप केले. पावसाच्या संकटातही समाजातील वंचित घटकांना आधार देण्याचा त्यांचा हा उपक्रम नागरिकांच्या मनाला स्पर्श करून गेला.

रेखाताई काटे यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आहे. संकटाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाणे हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

Post Views: 24
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleवडिलांच्या कष्टाचे चीज; ऋतुजा पोपट आरणे हिचे एमपीएससी-यूपीएससीचे स्वप्न.
Next Article मोशी कचरा डेपो दुर्घटना : चौथ्या दिवशीही बचावकार्य युद्धपातळीवर; मॅन्युअल सर्च ऑपरेशनला सुरुवात
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

वाकडच्या अंडरपासमध्ये टेम्पोची कॉलमला धडक; टपावर बसलेल्या तरुणाचा मृत्यू

October 7, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी थरमॅक्स चौकात पीएमपीएमएल बसची चारचाकीला जोरदार धडक एअरबॅग उघडल्याने कारचालकाचा जीव वाचला; पथदिव्याचा खांबही कोसळला

October 3, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी येथे पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून जीवन संपवले.

September 26, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.