Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
Home»पुणे»निगडी प्राधिकरणात भिंत कोसळून दोन कामगार जखमी; जबाबदारांवर कारवाईची मागणी.
पुणे

निगडी प्राधिकरणात भिंत कोसळून दोन कामगार जखमी; जबाबदारांवर कारवाईची मागणी.

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comJuly 6, 2026No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अनिल मुळवाड निगडी प्रतिनिधी दि. ५ जुलै: निगडी प्राधिकरणातील भेळ चौक परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मुसळधार पावसामुळे कंपाउंड भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत भिंतीखाली दोन कामगार अडकल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी इमारतीच्या पायाभरणीसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले होते. सलग पडणाऱ्या पावसामुळे माती खचली आणि त्याचा परिणाम म्हणून कंपाउंड भिंतीचा काही भाग थेट खड्ड्यात कोसळला. यावेळी काम सुरू असल्याने दोन कामगार भिंतीखाली सापडले. स्थानिक नागरिक व बचाव पथकाच्या मदतीने त्यांना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर अखिल भारतीय कामगार महासंघाचे अध्यक्ष किशोर हातागळे यांनी कामगार उपआयुक्तांकडे संबंधित बांधकाम व्यावसायिक व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी बोलताना किशोर हातागळे म्हणाले की, “पावसाळ्यात सुरू असलेल्या बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेणे बंधनकारक आहे. सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्यास अशा दुर्घटना घडतात. प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.”

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित विभागाकडून दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleफूड डिलिव्हरीच्या आडून ‘एमडी’ ड्रग्जचा व्यवसाय; वाकडमध्ये तरुण जेरबंद
Next Article वडिलांच्या कष्टाचे चीज; ऋतुजा पोपट आरणे हिचे एमपीएससी-यूपीएससीचे स्वप्न.
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे

मोशी कचरा डेपो दुर्घटना : चौथ्या दिवशीही बचावकार्य युद्धपातळीवर; मॅन्युअल सर्च ऑपरेशनला सुरुवात

July 11, 2026
पिंपरी चिंचवड

मुसळधार पावसात रेखाताई काटे ठरल्या नागरिकांचा आधार; मदतकार्याबरोबरच साड्यांचे वाटप.

July 7, 2026
शैक्षणिक

वडिलांच्या कष्टाचे चीज; ऋतुजा पोपट आरणे हिचे एमपीएससी-यूपीएससीचे स्वप्न.

July 6, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202684 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202663 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026133 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202684 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202663 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026133 Views

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.