Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
पिंपरी चिंचवड

फूड डिलिव्हरीच्या आडून ‘एमडी’ ड्रग्जचा व्यवसाय; वाकडमध्ये तरुण जेरबंद

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comJune 29, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाकड परिसरातून एका फूड डिलिव्हरी बॉयला एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जची विक्री करताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून तरुण पिढीला लक्ष्य करणाऱ्या ड्रग्ज रॅकेटबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१८ जून) रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास वाकड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी निसार अकबर मुजावर (वय २६, रा. गुजर नगर, थेरगाव, मूळ रा. तुळजापूर, धाराशिव) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस तपासात आरोपी फूड डिलिव्हरीचे काम करत असतानाच अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे ७.६० ग्रॅम वजनाची सुमारे ३८ हजार रुपये किमतीची एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडून ड्रग्जसह मोबाईल फोन, प्लास्टिक पिशव्या आणि मोपेड दुचाकी असा एकूण सुमारे १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

प्राथमिक चौकशीत आरोपी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. या अमली पदार्थांचा पुरवठा त्याला कोठून होत होता, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

अमली पदार्थांचे वाढते जाळे ही समाजासाठी चिंतेची बाब बनली असून युवकांना व्यसनाच्या गर्तेत ढकलणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post Views: 29
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleहिंजवडी पोलिसांची मोठी कारवाई; ६० ग्रॅम ब्राऊन शुगरसह आरोपी जेरबंद.
Next Article निगडी प्राधिकरणात भिंत कोसळून दोन कामगार जखमी; जबाबदारांवर कारवाईची मागणी.
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

वाकडच्या अंडरपासमध्ये टेम्पोची कॉलमला धडक; टपावर बसलेल्या तरुणाचा मृत्यू

October 7, 2026
पुणे

प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांनीच नातवावर झाडली गोळी; लोणावळ्यात शिवसेना नेत्याच्या मुलाची हत्या, 5 जणांवर पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा

October 7, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी थरमॅक्स चौकात पीएमपीएमएल बसची चारचाकीला जोरदार धडक एअरबॅग उघडल्याने कारचालकाचा जीव वाचला; पथदिव्याचा खांबही कोसळला

October 3, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

२१ वर्षीय तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिडसदृश ज्वलनशील रसायन फेकून जीवघेणा हल्ला

May 22, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी

May 23, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

May 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.