Close Menu
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube Telegram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Facebook X (Twitter) Instagram
lokhitwadimedia24x7.onlinelokhitwadimedia24x7.online
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर विविध संघटनांचे आंदोलन

Lokhitwadimedia24x7@gmail.comBy Lokhitwadimedia24x7@gmail.comMay 23, 2026No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात बोगस उपसूचनांच्या माध्यमातून तब्बल ६० कोटी १८ लाख रुपयांची बिले ठेकेदारांना परस्पर मंजूर करण्यात आल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल न करता केवळ चौकशी अहवाल राज्य शासनाकडे पाठवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी महापालिका भवनासमोर चक्की आंदोलन करत निषेध व्यक्त केला. आंदोलनात राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डॉ. राजेश नागोसे, अल्पसंख्याक विकास महासंघाचे अध्यक्ष रफिक कुरेशी, नवमहाराष्ट्र कामगार आघाडीचे अध्यक्ष सुधाकर इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलकांनी सांगितले की, बोगस १४ उपसूचनांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर करून महापालिकेच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे. तसेच बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि त्यांना मदत करणाऱ्या नगरसेवकांवर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

चौकशी समितीचा अंतिम अहवाल थेट राज्य शासनाकडे पाठविण्याऐवजी दोषींवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विविध संघटनांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडमध्ये २७ मे ते ९ जूनदरम्यान कलम ३७ लागू; जमावबंदीचे आदेश जारी
Next Article सलग दरवाढीने इंधन दरांचा भडका; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची भीती
Lokhitwadimedia24x7@gmail.com
  • Website

Related Posts

Home

यमुनानगर SPM शाळेजवळ कचऱ्याचा ढीग; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐराणीवर.

August 24, 2026
Home

August 24, 2026
पिंपरी चिंचवड

August 24, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202690 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202666 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026137 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

May 29, 202690 Views

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार

May 29, 202666 Views

लोकहितवादी सेवा संघ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नगरसेवक बाप्पूशेठ घोलप यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 7, 2026137 Views

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

आमच्याविषयी
आमच्याविषयी

Lokhitwadi Media 24x7 हे एक विश्वासार्ह, निष्पक्ष आणि लोकहिताला प्राधान्य देणारे डिजिटल न्यूज व मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अचूक, वेगवान आणि विश्वासार्ह वृत्त आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो.
समाजातील महत्त्वाचे प्रश्न, जनतेचे मुद्दे, राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, गुन्हे, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी बातम्या यावर आम्ही विशेष भर देतो.
आमचे ध्येय म्हणजे “सत्य, पारदर्शकता आणि लोकहित” या मूल्यांवर आधारित पत्रकारिता करत समाजाचा विश्वास संपादन करणे. Lokhitwadi Media 24x7 हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ब्रीदवाक्य: “News • Impact • Trust”

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • समाजकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • उद्योग-व्यापार
  • कला
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
©2026 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.